Motorcycle Rally

Register for this event
Apr 04 - 04, 2022 08:00 AM To 10:00 AM
• Organiser
PRAJAPITA BRAHMA KUMARIS ISHWARIYA VISHWA VIDYALAYA ( TRANSPORT AND TRAVEL WING )
• Category
Rally
• Project
General (Azadi Ka Amrit Mahotsav)
• Occasion

• Venue
ओल्ड मोंढा टावर, नांदेड़
• Center Phone
9421756469
• Subject/Topic/Theme
Motorcycle Rally ( General (Azadi Ka Amrit Mahotsav) )
• Speaker

• Guests
जयश्री पावडे (महापौर) , बालाजी जाधव (सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी) , प्रशांत देशपांडे (वहातुक शाखेचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक), दत्ता भाई (जगदंबा भवन, पुणे) , मंगाराणी अंमबुलगेकर (जि.प.अ), माधवराव पाटील शेळगावकर (स्वच्छता दुत ), आनंदराव तिडके
• Beneficieries
502
• Audience Type

• Links

• Program Brief
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आयोजित सड़क सुरक्षा रैलीचा महापौर जयश्री पावडे यांच्या हस्ते शुभारंभ

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय च्या वतीने आयोजित सड़क सुरक्षा संदेश रैलीचा शुभारंभ प्रसंगी बोलताना महापौर म्हनाल्या की प्रजापिता ब्रह्माकुमारी ही अंतरराष्ट्रीय संस्था महिलांच्या कार्य कर्तुत्वाला प्राधान्य देऊन विविध क्षेत्रात कार्य करण्या साठी संधी व सेवा उपलब्ध करून देतात, असे गौरव उदगार त्यांनी काढले. सड़क सुरक्षा जनजागृति साठी ब्रह्माकुमारी परिवार मौलाचा वाटा घेत आहे.याचा लाभ नांदेड करांना निश्चितच होईल.
तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी जाधव यानी सड़क सुरक्षा चे महत्व व नियम अटी होणारे परिणाम याबाबत माहीती दिली, यावेळी नांदेड़ शहर वहातुक शाखेचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यानी वाहतूक शाखेचे नियम हे संस्कार म्हणून आत्मसात केले पाहिजे आणी त्याची शुरुआत स्वत:पासुन केली तर त्यात परिणामचे ख॒ऱ्या अर्थाने अनुकरण होईल.
प्रारंभी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सद्भावना भवन वसंत नगर च्या प्रमुख ब्रह्माकुमारी स्वाती बहेनजी ,हर्षा बहेनजी,पुजा बहेनजी यांनी प्रमुख पाहुण्या चे पुष्प गुच्छ व ईश्वरीय भेट देऊन सम्मान केला. ब्रह्माकुमारी संस्थेच्या यातायात विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रैलीचे महत्व पुणे येथील जगदंबा भवन चे दत्ता भाई यांनी विशद केले.
नांदेड शहरातुन काढन्यात आलेली सडक सुरक्षेचा संदेश देनारी रॅली अतीशय शिस्तीत हेलमेट परिधान करुन 31 मोटार सायकल स्वार , 4 चार चाक वाहन , सड़क सुरक्षेच्या संदेशाचा घोषणा देणारा रथ यांचा या रैलीत सहभाग होता. नांदेड च्या ऐतिहासिक जुना मोंढा टावर येथुन निघालेल्या सड़क सुरक्षा रैलीस महापौर जयश्री पावडे जि.प.अ मंगाराणी अंमबुलगेकर यांच्या हस्ते ईश्वरीय ध्वज दाखवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी स्वच्छता दुत माधवराव पाटील शेळगावकर, आनंदराव तिडके, प्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी जाधव,अमोल सोमदे, वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे,माजी नगर सेवक पंढरिनाथ केन्द्रे, ब्रह्माकुमारी संस्थेच्या माउंट आबू येथुन आलेले दत्ता भाई, तसेच राजेन्द्र भाई ,चिंचोलकर भाई , डॉ दागडिया भाई , नांदेड़ कर भाई ,आदि प्रमुखांच्या उपस्थित निघालेल्या जनहितार्थ रैलीत सड़क सुरक्षा बाबत जनजागृति चे विविध संदेश देत शहरातुन निघालेल्या रैलीचा समारोप फरांदे पार्क येथील सुखमनी उपसेवा केन्द्र च्या अनिता बहेनजी , उद्योग पती वसंतराव कह्राळे , केशवराव दादजवार यांच्या उपस्थित करण्यात आले. वसंत नगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी सद्भावना भवन केन्द्रा च्या प्रमुख स्वाती बहेनजी यांच्या मार्गदर्शना खाली काढण्यात आलेल्या सड़क सुरक्षा रैलीच्या यशस्वी ते साठी बि.के परिवारातील ,भोकर येथील हर्षा बहेनजी ,मुदखेड येथील पुजा बहेनजी, हिमायत नगर येथील शितल बहेनजी , नांदेड़ सद्भावना भवन च्या वंदना बहेनजी ,मिना बहेनजी, वनिता बहेनजी व परिवारातिल सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अरूणा होकर्णे यांनी केले तर आभार वसंत नगर केन्द्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी स्वाती बहेनजी यांनी मानले...
• Special Moments
• Cultural Programs
• Testimonials
नांदेड शहरात सड़क सुरक्षा रैली नांदेड़ नगरी च्या प्रथम नागरिक महापौर जय श्री पावडे यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय च्या वतीने आयोजित सड़क सुरक्षा संदेश देणा॒रया रैलीचा शुभारंभ करताना प्रजापिता ब्रह्माकुमारी ही अंतरराष्ट्रीय संस्था महिलांच्या कार्य कतॣव्त़ाला प्राधान्य देऊन विविध क्षेत्रात कार्य करण्या साठी संधि व सेवा उपलब्ध करून देतात, असे गौरव उदगार त्यांनी सड़क सुरक्षा जनजागृति साठी ब्रह्माकुमारी परिवार मौलाचा वाटा घेत आहे. तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी जाधव यानी सड़क सुरक्षा चे महत्व व नियम अटी होणारे परिणाम याबाबत माइटी दिल्ली, तसेच नांदेड़ शहर चे वहातुक शाखेचे वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यानी वाहतूक शाखेचे नियम हे नसून संस्कार म्हणून आत्म सम्मान केला पाहिजे आनी त्याची शुरुआत स्वता पासुन केली तर त्या परिणामचे ख॒रया अर्थाने अनुकरण केले जाते.
• Follow Up
• Feedback

Event Media

Queries / Feedbacks

No data to display