Engineers Day and Vishwakarma Day

Register for this event
Sep 20 - 20, 2022 05:30 PM To 08:00 PM
  • Organiser
    PRAJAPITA BRAHMA KUMARIS ISHWARIYA VISHWA VIDYALAYA ( SCIENTISTS, ENGINEERS & ARCHITECTS WING, ART & CULTURE WING )
  • Category
    Public Event
  • Project
    General (Azadi Ka Amrit Mahotsav)
  • Occasion
    National Enginners Day
  • Venue
    Bramhakumaries Center , 32 Shirala , Tal Shirala, Dist Sangli
  • Center Phone
    09503695655
  • Center
    SHIRALA
  • Center Email
    shirala@bkivv.org
  • Subject/Topic/Theme
    Engineers Day and Vishwakarma Day ( General (Azadi Ka Amrit Mahotsav) )
  • Speaker
    BK Pushpa Didi ji , BK Rajshree Didi ji, BK Sangita Didi ji , BK Shivjyoti Didi ji, Bk Vandana Didi ji
  • Guests
    Yogesh Patil (Chief Officer and Administer of Nagarpanchayat ) Tanaji Mane (Center Chief)
  • Beneficieries
    62
  • Audience Type
    --
  • Program Brief
    प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिराळा उप सेवा केंद्राकडून विश्वकर्मा दिनानिमित्त शिराळा शहरातील सर्व प्रकारचे अभियंते, लोहार, सुतार, गवंडी, पेंटर आदि कारागीरांचा विशेष कार्यक्रम शिराळा नगरपंचायतींचे मुख्य प्रशासक मा. योगेश पाटील यांचे हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमास शहरातील इंजिनिअर, बांधकाम क्षेत्रात काम करणारे सुतार, लोहार,फॅब्रीकेशन व्यावसायिक इत्यादी कारागीर तसेच ब्रह्माकुमारी परिवारातील सर्व माता,भगिनी व भाई उपस्थित होते.<br/>शिराळा सेवा केंद्र संचालिका बी. के. वंदना दीदी, बोरपाडळे सेवा केंद्र संचालिका बी. के. पुष्पा दीदी, शेडगेवाडी सेवा केंद्र संचालिका बी. के. राजश्री दीदी आणि संगीता दीदी. सूत्र संचालन बी. के. शिवज्योति बहेन.
  • Special Moments
  • Cultural Programs
  • Testimonials
    कार्यक्रमाचे अध्यक्ष ,शिराळा नगरपंचायतींचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. योगेश पाटील साहेब यांनी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या इंजिनिअर व इतर कारागीरांना सांगितले कि आपला आज या आध्यात्मिक संस्थेकडून सन्मान पूर्वक सत्कार केला असून, आता तुमची जबाबदारी वाढली आहे, सर्वांनी नियमांचे पालन करून कन्स्ट्रक्शन करावे, बांधकाम परवानगी घेऊनच काम होत आहे याची खात्री करावी. इथून पुढे नियमानुसार कामे करून नगरपंचायतींस सहकार्य करावे. तसेच आज या विद्यालयात तुमचा सत्कार केला ती संस्था नेहमीच अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून समाज कार्याचे काम करत आहे त्याबद्दल या विद्यालयाचे धन्यवाद आणि शुभेच्छा.
  • Follow Up
  • Feedback

Event Media

Queries / Feedbacks

No data to display