सिटी लिंक ड्रायव्हर व कंडक्टरसाठी तनावमुक्ति जीवन या विषयावर व्याख्यान

Register for this event
Jan 25 - 25, 2022 04:00 AM To 05:30 AM
• Organiser
PRAJAPITA BRAHMA KUMARIS ISHWARIYA VISHWA VIDYALAYA ( TRANSPORT AND TRAVEL WING, BUSINESS AND INDUSTRY WING )
• Category
Dialogue Session
• Project
General (Azadi Ka Amrit Mahotsav)
• Occasion

• Venue
सिटी लिंक ट्रेनिंग सेंटर, नाशिक.
• Center Phone
09860077819
• Center
NASHIK ROAD
• Center Email
nashikroad@bkivv.org
• Subject/Topic/Theme
सिटी लिंक ड्रायव्हर व कंडक्टरसाठी तनावमुक्ति जीवन या विषयावर व्याख्यान ( General (Azadi Ka Amrit Mahotsav) )
• Speaker
ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी,,
राजयोगी ब्रह्माकुमार विकास भाई
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई
आभार प्रदर्शन सिटीलींक चे अधिकारी तुळशीराम गायकवाड
कार्यक्रमात बीके राजन भाई मान्यवर उपस्थित होते.
• Guests
सिटीलिंक चे वाहतूक महाव्यवस्थापक मिलिंद बंड (वाहतूक महाव्यवस्थापक), तांत्रिक विभागाचे महाव्यवस्थापक वसंत गायधनी ( तांत्रिक विभागाचे महाव्यवस्थापक)
• Beneficieries
155
• Audience Type

• Links

• Program Brief
सिटीलींक ने स्मार्ट सिटी अंतर्गत सर्वांना लिंक केलेले आहे यातून शहराचा चहु बाजूने खूप चांगला विकास घडला आहे. मात्र व्याप वाढल्यामुळे अनेक वेळेस ताण तणाव व इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी आपले मन शांत राहिल्यास पुढच्या अपघात, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. जीवनात सुख शांती साठी तसेच अध्यात्मिक जागृतीसाठी ब्रम्हाकुमारी संस्थेचा साप्ताहिक राजयोग मेडिटेशन अतिशय महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन राजयोगी ब्रह्माकुमार विकास भाई यांनी केले.
ब्रह्मकुमारी संस्था मुख्यालय स्थरावरून संपूर्ण भारतात भारत सरकारच्या संस्कृति व पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताच्या दिशेने.. या संकल्पाने वर आधारित कार्यक्रम करीत आहेत. याच शृंखलेत सिटी लिंक ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंगला आलेल्या सिटी लिंक ड्रायव्हर व कंडक्टर यांना तनावमुक्ति जीवन या विषयावर भाषण देताना ब्रह्मकुमार विकास भाई बोलत होते. अध्यक्षस्थानी नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी गोदावरीदीदी, सिटीलिंक चे वाहतूक महाव्यवस्थापक मिलिंद बंड व तांत्रिक विभागाचे महाव्यवस्थापक वसंत गायधनी आदी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय संबोधनात ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी यांनी उपस्थितांना राजयोगा मेडिटेशन ची अनुभूती करून दिली. याप्रसंगी दीदीनी सांगितले की आपल्या बसच्या ब्रेक सोबतच मनाचा सुद्धा ब्रेक लावल्यास पुढील संकटांना ब्रेक मिळेल. वाहतूक सेवेतील कंडक्टर यांनी येणाऱ्या प्रवाशांना हसत मुखाने सामोरे गेले तर पुढील वाद-विवाद टळू शकतात. नागरिकांनी सुद्धा अशा चांगल्या सेवेचा लाभ घेताना समंजस भावना ठेवणे गरजेचे आहे. असे मोलाचे धडे गोदावरी दीदींनी याप्रसंगी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमार दिलीप भाई यांनी केले तर आभार प्रदर्शन सिटीलींक चे अधिकारी तुळशीराम गायकवाड यांनी केले. कार्यक्रमात बीके राजन भाई, बीके विकास भाई, दीपक भाई आदी मान्यवर उपस्थित होते.

• Special Moments
• Cultural Programs
• Testimonials
• Follow Up
• Feedback

Event Media

Queries / Feedbacks

No data to display